गडहिंग्लज तालुक्यात ऊस लागवड क्षेत्रात वाढ
यंदाच्या हंगामात गडहिंग्लज तालुक्यात ऊस लागवडीखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे.

यंदाच्या हंगामात समाधानकारक पावसामुळे गडहिंग्लज तालुक्यात ऊस लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. साखर कारखान्यांनीही यंदा गाळप हंगाम वेळेत सुरू करण्याचे नियोजन केले आहे.











