


“मूळ दोषींना समोर आणा”; १५ दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा महसूल मंत्र्यांच्या कार्यालयापर्यंत पायी मोर्चा

सत्ता, मंत्र्यांचे बळ अन् दिग्गजांची फौज एका बाजूला; सतेज पाटलांची रणनीती दुसऱ्या बाजूला! १३ विरुद्ध १२ च्या निकालाने कोल्हापूरच्या सहकार राजकारणात नवा अध्याय

चंदगडमध्ये राजेश पाटील एकमेव विजयी; दूध उत्पादकांच्या अपेक्षा वाढल्या
ब्रेकिंग
महिलांच्या सन्मानाबाबत काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी! तक्रारींची निष्पक्ष चौकशी, विद्यार्थिनींची गोपनीयता आणि संबंधित खासदाराची बाजू यांचा योग्य विचार करून पक्षाने पारदर्शक भूमिका घ्यावी, अशी मागणी भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली आहे.

मतदार यादीतील नावांवर आक्षेप घेण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या फॉर्म-7 अर्जांच्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले असून, भाजप नेते डॉ. रवी पाटील आज मार्केट पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले. पोलिसांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देत चौकशीला पूर्ण सहकार्य केल्याचे डॉ. पाटील यांनी माहिती दिली.

निवडणूक आयोगाच्या युवा मतदार नोंदणी मोहिमेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करणारा ठराव विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आला.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राजकीय पक्षांमध्ये हालचाली वाढल्या आहेत.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पुढील महिन्यात नागपूर येथे होणार आहे.