


१२ हजार रुपये स्वीकारताना सूरज सोळांकुरे रंगेहाथ पकडला; महसूल कार्यालयातील अवधूत लोंढे याचाही लाच मागणीत सहभाग उघड




दिव्यांग, महिला-बालकल्याण व मागासवर्गीयांच्या निधीच्या विनियोगावर प्रश्नचिन्ह; ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी

राजकीय नेते, महसूल अधिकारी आणि दलालांच्या कथित साखळीवर संशय; भारतीय दलित महासंघाचे तहसीलदारांना निवेदन




ब्रेकिंगGold Jewelry Discount : सोन्याची किंमत गेल्या दोन वर्षांत सर्वसामान्यांच्या हाताबाहेर गेली आहे. सोन्याच्या वाढत्या किमती आणि उच्च कर दरांच्या पार्श्वभूमीवर बिलाशिवाय सोने खरेदी करण्याचा कल वाढत असून ग्राहकांना बाजारभावाच्या तुलनेत लक्षणीय सवलत मिळत आहे.
ब्रेकिंगजनजागृती करणाऱ्या सामाजिक विषयांपासून इतिहासाची पाने उलगडणाऱ्या ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित देखाव्यांपर्यंत... तंत्रज्ञानाची करामत दाखवणाऱ्या हलत्या देखाव्यांपासून भव्य गुहा, प्राचीन मंदिरांच्या प्रतिकृतींसह विविध रूपातील आकर्षक गणेशमूर्ती पाहण्यासाठी रविवारी रात्रीपर्यंत शहर गर्दीने फुलून गेले. ‘चल

ऐन पावसाळ्यात कृष्णा नदीतील पाणी पातळी वेगाने खाली गेल्याने जिल्ह्यातील नदीपात्रातून केला जाणारा पाणी उपसा रविवारपासून अचानक पूर्ण बंद करण्यात आला. त्यामुळे जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. परतीच्या पावसाची आशा असली, तरी ढग येतात आणि जातात. रविवारी रात्री काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी तो झिरमाट म्हणता येईल, असाही नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत मात्र पाणी आहे. सध्या अनेक तालुक्यांत पिके होरपळली आहेत, तर उर्वरित पिकेही होरपळण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अहवालानुसार यंदा राज्यात समाधानकारक पाऊस झाला आहे.

नागरिकांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी राज्यभर शिबिरांचे आयोजन.


पावसाळ्यानंतर खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे.