
महाराष्ट्र
Gold Jewellery Discount : 10 ग्रॅमवर 10000 पर्यंत डिस्काउंट! किमतींनी कळस गाठला, तरी गोल्डची भूक कमी होईना; भारतात बदलला खरेदीचा पॅटर्न
Gold Jewelry Discount : सोन्याची किंमत गेल्या दोन वर्षांत सर्वसामान्यांच्या हाताबाहेर गेली आहे. सोन्याच्या वाढत्या किमती आणि उच्च कर दरांच्या पार्श्वभूमीवर बिलाशिवाय सोने खरेदी करण्याचा कल वाढत असून ग्राहकांना बाजारभावाच्या तुलनेत लक्षणीय सवलत मिळत आहे.




