हिवाळ्यात आरोग्य जपण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला
बदलत्या हवामानात आरोग्य कसे जपावे याबाबत तज्ज्ञांनी दिल्या महत्त्वाच्या टिप्स.

हिवाळ्याच्या दिवसांत सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम महत्त्वाचा असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. गरम पाणी पिणे आणि पुरेशी झोप घेणे यावरही भर देण्यात आला आहे.









