कर्नाटक
यळेबैल गावातील सुरेख नेतृत्व राजू येळूरकर!
एसडीएमसी अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणारे, समाजसेवेचा ध्यास घेतलेले यळेबैल गावचे सुपुत्र; जनसामान्यांच्या सुख-दुःखात धावून जाणारे नेतृत्व
एसडीएमसी अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणारे, समाजसेवेचा ध्यास घेतलेले यळेबैल गावचे सुपुत्र; जनसामान्यांच्या सुख-दुःखात धावून जाणारे नेतृत्व
ब्रेकिंग
ब्रेकिंग
महिलांच्या सन्मानाबाबत काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी! तक्रारींची निष्पक्ष चौकशी, विद्यार्थिनींची गोपनीयता आणि संबंधित खासदाराची बाजू यांचा योग्य विचार करून पक्षाने पारदर्शक भूमिका घ्यावी, अशी मागणी भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली आहे.

बेळगावमध्ये उन्हाचा पारा चढला! बेळगाव शहरासह जिल्ह्यात तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असून, रात्रीच्या वेळीही उकाड्यापासून दिलासा मिळत नाही.
ब्रेकिंग