युवा मतदार नोंदणी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
निवडणूक आयोगाच्या युवा मतदार नोंदणी मोहिमेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

नव्याने मतदानाचा हक्क मिळालेल्या तरुणांनी मतदार नोंदणी मोहिमेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. महाविद्यालयांमध्ये विशेष नोंदणी कक्ष उभारण्यात आले होते.












