
मळवीवाडी जमीन प्रकरण पेटले! सीबीआय चौकशीसाठी दलित महासंघाचे तहसील कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन
“मूळ दोषींना समोर आणा”; १५ दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा महसूल मंत्र्यांच्या कार्यालयापर्यंत पायी मोर्चा
Kolhapur News

“मूळ दोषींना समोर आणा”; १५ दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा महसूल मंत्र्यांच्या कार्यालयापर्यंत पायी मोर्चा

दिव्यांग, महिला-बालकल्याण व मागासवर्गीयांच्या निधीच्या विनियोगावर प्रश्नचिन्ह; ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी
ब्रेकिंग



बेळगाव : द मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर व द मराठा लाइट इन्फंट्री रेकॉर्ड्स यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी स्टेडियम येथे त्रि-सेवा माजी सैनिक मेळावा व रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला ५,२३० माजी सैनिक, वीर नारी, आश्रित व कुटुंबीयांनी सहभाग घेतला.

मतदार यादीतील नावांवर आक्षेप घेण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या फॉर्म-7 अर्जांच्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले असून, भाजप नेते डॉ. रवी पाटील आज मार्केट पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले. पोलिसांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देत चौकशीला पूर्ण सहकार्य केल्याचे डॉ. पाटील यांनी माहिती दिली.

ब्रेकिंगGold Jewelry Discount : सोन्याची किंमत गेल्या दोन वर्षांत सर्वसामान्यांच्या हाताबाहेर गेली आहे. सोन्याच्या वाढत्या किमती आणि उच्च कर दरांच्या पार्श्वभूमीवर बिलाशिवाय सोने खरेदी करण्याचा कल वाढत असून ग्राहकांना बाजारभावाच्या तुलनेत लक्षणीय सवलत मिळत आहे.